गुंतलेला जीव
गुंतलेला जीव
1 min
322
गुंतलेल्या जीवाचा
गुंता जरा सोडव...
करून पसारा भावनांचा
चारोळ्या आता घडव...
