गुंता
गुंता
1 min
112
गुंता सुटायला
साथ हवी एकांताची...
जिथं जावं तिथं असते गर्दी
जीवघेण्या आवाजांची...
गुंता सुटायला
साथ हवी एकांताची...
जिथं जावं तिथं असते गर्दी
जीवघेण्या आवाजांची...