गुल.....
गुल.....
1 min
237
तुझ्या नावाची चर्चा रोज होतो गावात
मिशाना आवळतो तुझ्यासाठी तावात
राग पाहून तुझा माझी बत्ती होते गुल.....
कर तूझी गं माझ्या नावावर जवानी
माझ्या प्रेमात हो तू एक प्रेम दीवानी
प्रेम केलं तुझ्यावर केली ना मी भूल.....
माझ्या घरी सगळे वाट पाहतात तूझी
स्वप्नांत येतेस कधी होशील राणी माझी
प्रेमात मी एकटा डुलतो तू ही सोबत डुल....
