गीत गा रे....
गीत गा रे....
1 min
208
सुखाचे खूप दुर तारे
दुखाचे वाहू लागले वारे....
माझंच मला कळेना
मनं माझं माझ्याशी मिळेना
तू एकटाच आपले गीत गा रे....
लोक बोलू लागले कडू
कळेना मला हसु कि रडू
सवय तुला तू तिखट बोल खा रे...
माझंच सारं इतकं वाईट
मी कुठल्या नशेत टाईट
नशा मला मिळेनातं सहारे....
