गड किल्ले
गड किल्ले
1 min
487
महाराष्ट्राची खरी ओळख
गड किल्ले शिवछत्रपतींचे
मर्द मावळे लढले स्वराज्यासाठी
जिंकुन गड, कापीले गनिम शत्रुंचे
