STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

3  

NIKHITA DAKHORE

Others

गैरसमज

गैरसमज

1 min
439

विश्वास असावा नात्यामध्ये

नसावी कसलीच त्यात भ्रांत...

वाढत जाता रोग गैरसमजाचा

दुरावुन नाती अन् मिळतो एकांत...


Rate this content
Log in