STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

4  

NIKHITA DAKHORE

Others

एक प्राजक्त ओघळलेले

एक प्राजक्त ओघळलेले

1 min
394

पाहिला मी सकाळी अंगणी

एक प्राजक्त ओघळलेला...

स्पर्शन्या चरण माईचे

धरणीशी एकरूप झाला..


साहित्याला गुण द्या
लॉग इन