दंग
दंग
1 min
208
डोळ्यात काजळ लावून शोधेतुला तुझी दासी
तूच माझ्या सात जन्माचा सख्या प्रवासी
साधे भोळे नखरे पाहून माझे सारे झाले दंग.....
माझ्या साऱ्या खोडकर आशा तुझ्या नावी केल्या
तुझ्या आठवणी ना कधी माझ्या गावी आल्या
माझ्या निर्मळ प्रेमाचा तू करू नको भंग......
