दिवस
दिवस
1 min
666
दिवस होते बालपणीचे
रानावनातून अनवाणी फिरलेले.
धडे होते हवेहवेसे
सुवर्ण क्षणांनी मोहरलेले
दिवस होते बालपणीचे
रानावनातून अनवाणी फिरलेले.
धडे होते हवेहवेसे
सुवर्ण क्षणांनी मोहरलेले