STORYMIRROR

Shashin Shashin

Others

3  

Shashin Shashin

Others

ध्येय

ध्येय

1 min
782

आकाशाच्या क्षितिजाला भिडून आम्ही जाऊ

काल आज अन उद्याला प्रगतीच्या मार्गे आणू

नाही चिंता कुठल्या संकटी मनांत आम्ही घेऊ

एकनिश्चये एकजुटीने यश निर्भेळ वेचून आणू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Shashin Shashin