देवा
देवा
1 min
142
आरं र र देवा
काय संकट हे नशिबी आलं ,
जातीवादाच्या नावान
सारं गावाचं वैरी झालं .
आरं र र देवा
काय संकट हे नशिबी आलं ,
जातीवादाच्या नावान
सारं गावाचं वैरी झालं .