Jaishree Ingle
Others
झाले सारे दुःख सोबती
सुखं दिसता दिसेनाय ।
वेदनेन घायाळ झालेल्या आयुष्यात
अता जगु वाटानाय ॥
शेवटी या देहाच्या
यातना जिवा राहवेनाय ।
ओसाड झालेल्या जीवनात
अता जगु वाटानाय
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी