चष्मेवाल्या
चष्मेवाल्या
1 min
220
माझ लक्ष तुझ्या व्हाट्सअपवर
तुझ लक्ष असत माझ्या इंस्टाग्रामवर.....
मैसेजद्वारे साधला प्रेमाचा खेळ
कळेना मला नुसती इमोजीची भेळ
घायाळ मन झाल तुझ्या चष्मेवाल्या लुकवर.....
रोज सांगतो मी राणी तुला कीतीदा
प्रेमाचे दोन शब्द बोल मलाच एकदा
सारखी मला ब्लॉक करतेस तू फेसबुकवर......
नवीन सुरु झाल आहे आपल बोलण
न कळत मला कळत ग तुझ ते टोमण
दोन अक्षरी नाव कोरल मनाच्या नोटबुकवर.....
सहन होईना दुराव्याचा बाण
रोज तुझ्यावर लिहतो हा शब्दांचा ताण
तू अडून बसली आहेस मी केलेल्या चूकवर
