STORYMIRROR

pooja tikone

Others

3  

pooja tikone

Others

चला पुन्हा ​कॉलेजला जाऊया ना

चला पुन्हा ​कॉलेजला जाऊया ना

1 min
487

चला पुन्हा College ला जाऊ या ना..

पुन्हा आपला Group करु या ना..

Lecture bunk करुन पुन्हा किमया मध्ये बसू या ना..

Sir, madam दिसताच पुन्हा झाडामागे लपू या ना..

Lecture चालू असताना पुन्हा मस्ती करु या ना..

Sir, madam सोबत पुन्हा अभ्यासा बाहेरच्या गप्पा मारु या ना..

चला पुन्हा college ला जाऊ या ना.


होळी ला पुन्हा college भर रंग उधळू या ना..

Security Guard uncle चे पुन्हा बोलणी खाऊ या ना..

College garden मध्ये जाऊन फोटो काढण्या वरुन पुन्हा भांडण करू या ना..

चला पुन्हा college ला जाऊ या ना.


अण्णा canteen चा चहा पुन्हा पिऊ या ना..

Sandwich वरून पुन्हा ओढाओढ करू या ना..

एकमेकांशी पंगे घेऊन पुन्हा भांडण करू या ना..

भांडणं झाल्यावर पुन्हा एकमेकांची काळजी घेऊ या ना..

चला पुन्हा college ला जाऊ या ना.


रक्षाबंधन ला absent राहून friendship day ला सगळ्यांच्या आधी college ला जाऊ या ना..

Cultural program विषयी पुन्हा चर्चा करू या ना..

कोणता ड्रेस घालायचा, किती वाजता येईच यावर पुन्हा बोलू या ना..

Exam period मध्ये सगळ्यांना disturb करून पुन्हा library मध्ये अभ्यास करायला जाऊ या ना..

केलेल्या चुका सुधारून गेलेले दिवस पुन्हा जगू या ना..

चला College ला पुन्हा जाऊ या ना.


साहित्याला गुण द्या
लॉग इन