चिडून गेली......
चिडून गेली......
1 min
245
माथ्यावर सतरंगी ओढणी बोल तिचे जसे लावणी
माझी लागली वाट जेंव्हा ती माझ्यावर चिडून गेली......
नजरेला नजर तिनं मिळवली मी हाताची रेषा जुळवली
परी सारखी ती दिसते माझ मन ती चोरून गेली...
माझ मन होत सुनं होकार देताच वाजली प्रेमाची धुन
झाली ती मला माझी राणी भेटून गेली.....
