चिडतेस
चिडतेस
1 min
230
पाच वर्ष झालं तुझ्यामागे मी
तुझ्या गल्लीत फेरे मारतो
तू रोज नवीन नखरे करतेस
मी तुझ्या प्रेमासाठी झुरतो.
गल्लीच्या वळणावर उभा राहतो
कॉलेजला जाताना तुला पाहतो
तूझी मैत्रीण पाहते तू का चिडतेस....
तू माथ्यावर अटकळ्या आणून
जीव घेतेस तू माझा जाणून बुजून
प्रेम करतो तू इतकं का घाबरतेस....
