चाहूल
चाहूल
1 min
281
नजरे पासून कीती तू दुर गेली आहे
मला तुझ्या प्रेमाची चाहूल लागली आहे....
मनात तिला भेटायची ईच्छा आहे
सुखी रहावी सदा ही सदिच्छा आहे
नेहमी तिच्यासाठी प्रार्थना केली आहे....
अक्षर जुळतं होती आमच्या नावाची
एक तीचं होती माझ्या जिवा भावाची
मी प्रेमाची धन दौलत तिला दिली आहे...
अधुरी राहिली तिची माझी प्रेम कहाणी
दिसली ना कधी गल्लीत परत ती राणी
माझ्या मनातून आठवण ना मेली आहे....
