बोलू शकत नाही
बोलू शकत नाही
1 min
365
एक स्वप्न माझ खर कर
माझ्यावर तू थोड तरी मर
खातो मी शपथ तुझी
सात जन्मासाठी तू माझा
हात धर
तुझ्या त्या खट्याळ मनाला
माझ्यासाठी तयार कर.....
अग शपथ देवून काय
विचारतेस
तुला आज ही खोट बोलू
शकत नाही......
जिवापेक्षा जास्त तूच एक
मला प्यारी
तुझी ती साधी भोळी अदा
जगात न्यारी
जगाला मी हरवू शकतो
तुझ्या सोबत जिंकू शकत
नाही......
मी तुझ्यावर खर प्रेम
करतो
तुझा राग माझ्या काळजावर
नेम धरतो
मी सगळ्यावर चिडू शकतो
तुझ्यावर रागावू शकत नाही....
ऐक ग कान खोलून तू
साथ दे माझा
जितका तुझा श्वास चाले
तो आहे जीव माझा
तुजविन मी मरू शकतो
तुजविन जगू शकत नाही......
