STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

3  

NIKHITA DAKHORE

Others

भ्रमर

भ्रमर

1 min
303

मनाचं काय आहे

ते कधी वाऱ्यासंगे तर

कधी शब्दांच्या

जगातील भ्रमर म्हणून फिरते...

शोधतांना तुझ्यात मला 

माझीच खुप जिरते..


Rate this content
Log in