बहरलेला प्राजक्त
बहरलेला प्राजक्त
1 min
244
प्रातःकाळी बहरलेला प्राजक्त
दुपारी कोमेजून जातो...
मर्म या जीवनाचे
जगताना सांगुन जातो...