STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

भक्तीच

भक्तीच

1 min
380

पाया पडतो की मी उपकार करतो 

साऱ्या जगाचा का मी तिरस्कार करतो 

मनांत नाही प्रेम मी भक्तीच काय करे....


मी खूप जोतिषि आहेत पाहिले 

जीवनातले राहू केतू ही दाखविले 

हात पाय ना चालविले नशीब काय करे....


Rate this content
Log in