भांडली आहे....
भांडली आहे....
1 min
208
मी होईन रे इतकी वेडी
तूला सांगितलं होतं आधी
तू मला रोज भेटत होतास
सांग आता तू भेटशील कधी
माझी नजर तुझ्यावर जडली आहे.....
प्रेम केलं आहे मी तुझ्यावर
सांग ही आहे का माझी चूक
तू आज रे मरतोस कोणावर
सांग तूझी अशी आहे का भूक
आज स्वतःशी मी भांडली आहे....
