भान
भान
1 min
382
नवीन नवीन प्रेम जुनं झाल
पहिल्यासारखं ना तू माझ्या
डोळ्यात पाहिलं
वाटत की तू सोडून जाशील
विचार केला तर ही गोष्ट लहान
कशी भागेल माझ्या प्रेमाची
तहान..
बोले की तू उद्या कॉलेजला
नाही येणार
माझं साधं भोळं मुख तुला
नाही दिसणार
मुलींच्या मागे जाऊ नको
ठेव प्रेमात भान..
