STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

3  

NIKHITA DAKHORE

Others

असह्य वेदना

असह्य वेदना

1 min
325

माझ्या असह्य वेदनांना

असते हास्याचे पांघरूण....

वाट बघत आहे मी

कधीतरी घेशील मला समजून...


Rate this content
Log in