अंधार
अंधार
1 min
700
आसु येता या नयनी
जीव कासावीस होतो..
मनाच्या ह्या गाभाऱ्यात
कायम अंधार हा होतो..
आसु येता या नयनी
जीव कासावीस होतो..
मनाच्या ह्या गाभाऱ्यात
कायम अंधार हा होतो..