अधीर मन
अधीर मन
1 min
193
प्रेमाच्या मोहक क्षणासाठी
नेहमी असायची मी अधीर...
आज उधळली स्तुती सुमने
पण देह होता माझा बधीर..
प्रेमाच्या मोहक क्षणासाठी
नेहमी असायची मी अधीर...
आज उधळली स्तुती सुमने
पण देह होता माझा बधीर..