आयुष्य
आयुष्य
1 min
346
साऱ्या जगाला विसरलो तू प्रेम माझ आहे
जितकां माझा श्वास चाले आयुष्य तुझ आहे....
तुझवीण मी मरू कसा तुझवीण मी जगू कसा
मला काहीच कळेना तुझ काळीज माझ आहे.....
मी करे तुझीच आशा तू ना करो माझी निराशा
सार गमावलं जे काही कमावलं ते प्रेम तुझ आहे....
