आठवणींची फुल
आठवणींची फुल
1 min
394
आठवणीच्या फुलांचा
केसांत माळते मी गजरा...
आठवतात स्मित तुझे
मग जीव होतो लाजरा...
आठवणीच्या फुलांचा
केसांत माळते मी गजरा...
आठवतात स्मित तुझे
मग जीव होतो लाजरा...