STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

3  

NIKHITA DAKHORE

Others

आरसा

आरसा

1 min
107

पाहता स्वतःला आरश्यात

दिसते तुझेच प्रतिबिंब...

येता सर आठवांची

त्यात होते मी ओलीचिंब...


Rate this content
Log in