आपुली प्रीत
आपुली प्रीत
1 min
493
युगायुगाची आहे
सख्या आपुली प्रीत...
हरू नको असा तु
प्रेमात होईल आपुली जीत...
