STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

2  

NIKHITA DAKHORE

Others

आजोबा...

आजोबा...

1 min
165

वर्षाच्या शेवटच्या दिनी

आज्या तुझ्यासाठी लिहली गाणी...

आजही आठवते रे 

तुझी ती रसाळ वाणी...

मग ओलावते मन माझं

डोळ्यांत साचतो पाणी..


Rate this content
Log in