STORYMIRROR

Jitesh ashok Kayarkar

Others

3  

Jitesh ashok Kayarkar

Others

आईच्या छायेत

आईच्या छायेत

1 min
380

आईच्या छायेत मला

मिळाले प्रेमाची माया

तुच माउली तुच सावली

असावी डोक्यावर छाया....


जिला नकळत कळते

मुलांच्या सर्व भावना

तुझ्या ममतेच्या छायेत

राहूदे हीच माझी कामना....


Rate this content
Log in