STORYMIRROR

Srihari Kulkarni

Others

3  

Srihari Kulkarni

Others

स्त्री ही शक्ती

स्त्री ही शक्ती

1 min
95

हिवाळा, उन्हाळा पावसाळा

जसे निसर्गाचे प्रकार

मुलगी बहिण आई

हे तर देवीचे अवतार


ऋतूंशिवाय वर्ष सरत नाही

या तिघांशिवाय आयुष्य उरत नाही


सुखी संसारासाठी ती सतत झटत असते

पुरुषाला जन्म घेण्या तिच्या ओटीची गरज लागते


सुखी आनंदी ठेवा तिला घ्या कामातून रजा

तिच्याच सहकार्याने येईल जिवनात मजा

तिच्याच सहकार्याने येईल जिवनात मजा


Rate this content
Log in