I'm marathi and I love to read StoryMirror contents.
काषायांवर चरणीं पादुका, जटाजूट शिरीं ऋषिकुमरु काषायांवर चरणीं पादुका, जटाजूट शिरीं ऋषिकुमरु
अवीट अमोला घेता पैं निमोला । तो प्रत्यक्ष देखिला भीमातटीं ॥ अवीट अमोला घेता पैं निमोला । तो प्रत्यक्ष देखिला भीमातटीं ॥
प्राणिया उद्धार सर्व हा श्रीधर । ब्रह्म हें साचार कृष्णमूर्तीं ॥ प्राणिया उद्धार सर्व हा श्रीधर । ब्रह्म हें साचार कृष्णमूर्तीं ॥
हे रामसख्या तुज भक्तछळण कां साजे । तव ब्रीद तोडरीं ’राम दयार्णव’ गाजे ॥ हे रामसख्या तुज भक्तछळण कां साजे । तव ब्रीद तोडरीं ’राम दयार्णव’ गाजे ॥
कृपा करी पंढरीनाथा । दीनानाथ तूं समर्था ॥ अपराध करीं क्षमा । तुझा न कळे महिमा ॥ कृपा करी पंढरीनाथा । दीनानाथ तूं समर्था ॥ अपराध करीं क्षमा । तुझा न कळे महिमा ॥
कवण स्तुति करूं कवणिया वाचे । ओघ संकल्पाचे गिळिलें चित्तें ॥ कवण स्तुति करूं कवणिया वाचे । ओघ संकल्पाचे गिळिलें चित्तें ॥
भक्तांचा भवशोक गाढ रजनी नासावया जो रवी । भक्तांचा भवमोह नष्ट करुनी ज्याची कृपा ज्ञान वी ॥ भक्तांचा भवशोक गाढ रजनी नासावया जो रवी । भक्तांचा भवमोह नष्ट करुनी ज्याची कृप...
शून्यापरतें पाही तंव शून्य तेंही नाहीं । पाहाते पाहोनि ठायीं ठेवियलें ॥ शून्यापरतें पाही तंव शून्य तेंही नाहीं । पाहाते पाहोनि ठायीं ठेवियलें ॥
नको नको हा चावट धंदा परदोषेक्षण नरा ॥ फुकाचा कालक्षेप पामरा ॥ नको नको हा चावट धंदा परदोषेक्षण नरा ॥ फुकाचा कालक्षेप पामरा ॥
केशवाचे भेटी लागलें पिसें । विसरलें कैसें देहभान ॥ झाली झडपणी झाली झडपणी । संचरलें मनीं आधीं रूप ॥ केशवाचे भेटी लागलें पिसें । विसरलें कैसें देहभान ॥ झाली झडपणी झाली झडपणी । संचर...