Archana Borawake
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

28
Posts
1
Followers
0
Following

मला शब्दांच्या दुनियेत हरवून जायला आवडते. मनातील भावनांना शब्दरूप देऊन त्यांना लिखाणाच्या स्वरुपात व्यक्त करणे हा माझा छंद आहे. म्हणुनच मी 'मनस्वी' आहे.

Share with friends

©अर्चना बोरावके"मनस्वी" #जीवन एक रस्ता जीवन म्हणजे कधी न संपणारा रस्ता! कधी खाच खळग्यांनी भरलेला तर कधी हिरवळीने फुललेला! दाखवतो कधी तो मृगजळ भासमान, तर कधी वास्तवाची देतो जाण। काहीही आले जरी नशिबी आपल्या रस्ता तो सोडायचा नसतो, ठेवून पाऊलखुणा आपल्या, रस्त्यावर ठसा उमटवायचा असतो।

©अर्चना बोरावके"मनस्वी" #पूजा कर्तव्य हीच आपली पूजा समजणार्‍याला परमेश्वराच्या कृपेचा प्रसाद आपोआपच प्राप्त होतो

वसंत ©अर्चना बोरावके"मनस्वी" पानगळ झाली म्हणुन वृक्ष अश्रू ढाळत नाही निष्पर्ण देहाला बघून नशिबाला दोष देत नाही फांद्यांना आधार देत तग धरून तो राहतो वसंताची वाट पहात कठीण काळही धीराने सोसतो शिकावे आपणही असेच परिस्थितीला सामोरे जाणे वसंत नक्की फुलणार या आशेने मार्गक्रमण करणे

Feed

Library

Write

Notification
Profile