मनातील विचार काव्यभावनेने बाहेर येतात आणि तेच कागदावर उतरवले की छानशी कविता बनते....
नमस्कार
मला वाचायला व लिहायला आवडते. मी आता स्टोरीमिररचा धुळे जिल्ह्याचा ब्रँड अँबेसिडर(जिल्हा साहित्यप्रमुख) आहे.
अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, संस्थेस्तरीय वक्तृत्व, नाट्य, साहित्य स्पर्धेत सक्रिय असा... Read more
मनातील विचार काव्यभावनेने बाहेर येतात आणि तेच कागदावर उतरवले की छानशी कविता बनते....
नमस्कार
मला वाचायला व लिहायला आवडते. मी आता स्टोरीमिररचा धुळे जिल्ह्याचा ब्रँड अँबेसिडर(जिल्हा साहित्यप्रमुख) आहे.
अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, संस्थेस्तरीय वक्तृत्व, नाट्य, साहित्य स्पर्धेत सक्रिय असा सहभाग.
Author Of The Year 2021 आणि 2022 विजेता.
SSWC - 3 पहिला क्रमांक.
लिटरेचर मास्टर अवॉर्ड स्टोरी पहिला क्रमांक
लिटरेचर मास्टर अवॉर्ड पोएम पहिला क्रमांक
लिटरेचर मास्टर अवॉर्ड क्वोट पहिला क्रमांक
insta I'd : kavi_sumitbari_1695
धन्यवाद.
आपला दिवस चांगला जावो... Read less