मनातील विचार काव्यभावनेने बाहेर येतात आणि तेच कागदावर उतरवले की छानशी कविता बनते.... नमस्कार मला वाचायला व लिहायला आवडते. मी आता स्टोरीमिररचा धुळे जिल्ह्याचा ब्रँड अँबेसिडर(जिल्हा साहित्यप्रमुख) आहे. अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, संस्थेस्तरीय वक्तृत्व, नाट्य, साहित्य स्पर्धेत सक्रिय असा... Read more
Share with friendsजेव्हा जेव्हा चांगले काम करण्याचा विचार मनात येईल, तेव्हा ते लगेच करा. म्हणतात ना.... उद्या करणार ते आज करा, आज करणार ते आता.