रोशन नवघरे
Literary Captain
50
Posts
2
Followers
9
Following

जिन्दगी में कभी उदास मत होना, कभी किसी बात पर निराश मत होना, ये जिन्दगी एक संघर्ष है चलती रहेगी, कभी अपने जीने का अंदाज मत खोना !! A+ माझ्या पानावर माझ्या मनाची लेखन..✒️ लेखक नाही, पण लिहतो..✍️ Writer रोशन नवघरे 👉Post आवडल्यास page ला नक्कीच follow करा.

Share with friends
Earned badges
See all

तूट के बिखर यू ना जाऊ.. बस तेरे सीवा वक्त कोई नही बताता.. फिर से तू चल.. फिर से तू चल.. रस्ते भी सही हो जायेंगे मंजिल है करीब अब ना तू रोक..चल तू फिर से चल इस तरह रस्ता ना छोड.. तेरा ही तो साथ है.. तू फिर से साथ चल..🤭तू फिर से मेरे साथ चल..🌱🌺💞 #Rosh@n...😊

*लब्जो के घाव दिल को छनी कर जाते है... कुछ लब्ज घाव से भी गहरे होते है.. एक बार घाव सह हो जाते है मगर, कुछ बाते घाव से भी गहेरे जखम देजाते है.. तभी तो इन्सान हार मानकर ऊन घाव से मुक्त होणा चाहते है.. सहशिलता खतम हो जाती है.. *शायद घाव से गहेरे कुछ बाते गहेरे जखम दे जाते है और दिल को छनी कर जाते है .. #Rosh@n... ✍️

💞friendship💞 आपल्या चांगल्या कामांमध्ये मदत करतात तर वाईट परिस्थितीत सुद्धा लाट मारून मार्ग काढतात. अगदी जीवाभावा प्रमाणे.. वाईट परिस्थितीत योग्य तो मार्ग दाखवणारे अगदी मनाला हवे हवेसे वाटतात असे हे आपले मित्र व मैत्रिणी आपल्याला वाईट परिस्थितीतून बाहेर काढतात. असे आपले मित्र मैत्रिणी असतात. *म्हणुन आपण त्यांना बिनधास्तपणे आपल्या मनातली प्रत्येक गोष्टी मन मोकळेपणाने सांगतो. #Rosh@n... ✍️

लिहतोय मी माझ्या मित्रांन साठी.. आपण व आपल्ये मित्र हे कसे पण असू द्या ते आपल्याला समजून घेतात प्रत्येक गोष्टीच त्यांच्याकडे सोलुशन असते. आपले मित्र व मैत्रिणी आपल्याला चांगला आणि वाईट दोन्ही गोष्टींमध्ये ते साथ देतात अगदी जिवलग मित्र मैत्रिणी सारखे, रक्ताचे नाते नसले तरी ते रक्ताच्या नात्यापलीकडे आपल्याला वाटू लागते. #Rosh@n...✍️

#लिहावं काही आपल्या मित्रांसाठी.. 😊 काही पण प्रकरण असो किंवा कांड हू दया, घरचे मनतात की याच्या मित्राला सगळं माहित असणार हा घरीच नाही सांगत.. अगदी बरोबर आणि सत्य आहे, कारण मुलगा असो किंवा मुलगी कोणतीही गोष्ट सांगण्यासाठी मनात भीती असते की घरचे समजून घेणार की नाही आपण यांना सांगितल्यानंतर ते काय करतील याचा विचार त्यांच्या मनामध्ये चालू असतो. म्हणून ते घरी सांगण्यासाठी टाळत असतात. #Rosh@n... ✍

®आपल्याला मित्र, मैत्रीणी सगळ्या नात्याही पेक्षा खूप जवळची का वाटतात? #Rosh@n... ✍️

लाईफ गाडी कि तरह है..🏍️ कभी मखन कि तरह चलती है, तो कभी किसी को ठोक देती है..💥 पर लाईफ में प्रॉब्लेम्स को हॅन्डल जो करता है.. उसी कि गाडी आखरी मंजिल तक ज्याती है.. प्रॉब्लेम्स को देखणे कोई भगवान या कोई देव दूत नही आता प्रॉब्लेम्स उसी कि सॉल होती है.. जो प्रॉब्लेम्स को छाती फाड के उसे सामना करता है....🤭 ®Rosh@n.. ✍️

*तुने हसया है रुलाया है... आते वक्त सबको हसाय है और रुलाया भी है... मगर जाते समय सिर्फ सबको रुलाया है... लोग कहते है तू है पर फिर भी पता नही तू है या नही... पर इस बात का गम है कि तू होके भी नही है... तू है तो कहा है... और नही तो फिर क्यू नही है... खता तो इस बात कि है आते समय मैने सबको हसया और रुलाया भी है, मगर जाते समय सिर्फ रुलाके जा राहा हू..... शायद फिर ना वापस लोटू....🚶‍♂️ ®Rosh@n... ✍️

®जगता आल पाहिजे... जगताही आलं पाहिजे आणि मरताही आलं पाहिजे... कारण लाईफ आहे गरज पडली तर धावताही आलं पाहिजे... नुसतच जगायचं मनून जायचं नही आणि मारायचं म्हणून कोणावरही मारायचं नाही... ध्येर्य ठेव वेड्या लाईफ आहे आपली नुस्तच कोणाही मागे धावायच नसते... लाईफ आहे आपली वेड्या... म्हणून ध्येर्य पण आपलच असावं आणि धाव पण आपल्याच असावी... फक्त ध्येया कडे... ❤______^_____❤#Rosh@n...✍️


Feed

Library

Write

Notification
Profile