मला प्रेम भावनेवर वाचायला खूप आवडतं🌹, थोडंसं लिहितोय. . . . . . , अजून खूप वाचन करायचे आहे. 🙏🌹
त्यांना निराशेच्या काळोखात ढकलून देऊ नकोस. मावळत्या सूर्या आरे थांब, मावळू नकोस. त्यांना निराशेच्या काळोखात ढकलून देऊ नकोस. मावळत्या सूर्या आरे थांब, मावळू नकोस...