स्वतःच्या विश्वात रमणारी मी 💕
चारोळी चारोळी
तुझ्या माझ्या मैत्रीला देऊ आपण एक नाव, नसेल कसले दु:ख आनंदाचं असेल गाव... तुझ्या माझ्या मैत्रीला देऊ आपण एक नाव, नसेल कसले दु:ख आनंदाचं असेल गाव...
शब्दांच्याच बैठकीत शब्दांनाच देतात आमंत्रण मला नाही देत कोणी तरी मी जातो नाही देत निमंत्रण शब्दांच्याच बैठकीत शब्दांनाच देतात आमंत्रण मला नाही देत कोणी तरी मी जातो नाही...