Kanchan Dhage

10
Posts
0
Followers
0
Following

I'm Kanchan and I love to read StoryMirror contents.

Share with friends

आजकाल खुप लोक पैसे कमवायचे आहेत म्हणून परीवार विसरतात. काही जन तर मला खुप मोठ व्हायचं आहे म्हणून परीवार सोडून जातात. कधी कोणी विचारले का आपल्या आई वडिलांना तुम्ही तुमच्या इच्छा नुसार नोकरी या व्यापार करत आहेत का, नाही कधी तुम्हाला वेळच मिळाला नसेल पण हा तुमच्या मित्रांना बोलण्या करीता, इकडच्या तिकडच्या गप्पा करण्या साठी भरपुर वेळ असेल. अरे जरा कुटुंबात ही लक्ष द्या ते तुमचीच वाट पाहत असतील

स्वप्न तर सर्व जन पाहतात, अवकाश पाहून हवामान पण सांगतात.अरे पण आपली life कशी आणि कोण त्या दिशेने चालू आहे ते कोणाला ही समजत नाही. दुसरी कडे सर्वांना सांगत असतात असे वागा ,तसे राहा, वीचार करून बोला पण ते का विसरतात कोणाला माहिती. जे लोक विश्वासात असतात या आपल्याला विश्वासात घेतात तेच आपल्याला विहिरीत ढकलून जातात.


Feed

Library

Write

Notification
Profile