ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा माल पाडून भावात घेण्यापेक्षा त्यांना योग्य भाव देवून शेतकऱ्यांची दिवाळी साजरी केली तर व्यापाऱ्यातील माणुसकीचा दिप सतत प्रज्वलित राहील.
" पैसा ही अशी संपत्ती आहे जी इतरांना वाटली तर कमी होते,परंतु ज्ञान ही अशी एकमेव संपत्ती की जी इतरांना वाटली तर वाढते." - देवराव चिडे
झोपडीत जे सुख,समाधान व नात्यातील जिव्हाळा असतो तो महालात कधीच दिसत नाही. महालात असतो तो केवळ श्रीमंतीचा दर्प.
आनंद हा धन,संपत्ती व चैनीच्या वस्तूंपासून नाही, तर आपल्या जिव्हाळ्याच्या मित्रांपासून व कुटुंबातील लोकांपासून मिळतो. - देवराव चिडे
आनंद हा धन,संपत्ती व चैनीच्या वस्तूंपासून नाही, तर आपल्या जिव्हाळ्याच्या मित्रांपासून व कुटुंबातील लोकांपासून मिळतो. - देवराव चिडे