छंदात रंगुनी साऱ्या छंद माझा वेगळा आहे नुसताच छंद नव्हे छंद हाची आनंद आहे
तरुणपणी मी एकदा सैन्यात गेलो होतो आई तुझ्या कुशीत पुन्हा कधीच परत आलो नव्हतो तरुणपणी मी एकदा सैन्यात गेलो होतो आई तुझ्या कुशीत पुन्हा कधीच परत आलो नव्हतो