Vishal Bagate
Literary Colonel
68
Posts
19
Followers
0
Following

मी कवितेत जिवन जगतो..

Share with friends

रडण्याचा माझ्या त्रास होणारा कोठे आहे.. ऐवढा कुणाला माझा अट्टाहास कोठे आहे.. आपलेच ईथे देतात दुःख हृदयला.. परक्याकडुनि प्रेमाची आस कोठे आहे... ✍🏻विष

आठवण येता तुझी.. मनात होई वेदना.. मन भुतकाळात जाऊनि आठवती खाणाखुणा

बालपणीचे दीस‌ं आठवता चिंब भिजते पापणी.. ऐक रुपयासाठी आई-वडिलांना केलेली विनवणी.. क्षुल्लक कारणावरुन नित्यची भावंडांशी भांडणी पण आता गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आठवणी..

औदाच्या साली निसर्गाने सौदर्यंच फुलविले.. शेतकर्याला हसविले.. वसुंधरेला नटविले.. जे लोकशाही विरोधक होते तया घरीच बसविले

शोधत फिरते शब्द लेखणी माझी या कोमल कळ्यात फुल पाकळ्यात तेव्हा दुःख ही हरवते माझे या निसर्गाच्या मळ्यात

Feed

Library

Write

Notification
Profile