अनुभव सांगतो की विश्वास ठेवा… पण वेळ मात्र शिकवते की कुणावरही अंधविश्वास ठेवू नका. जे लोक गर्दीत हात सोडून पुढे निघून जातात, आणि गंतव्याजवळ आल्यानंतरच ओळख दाखवतात… ते आपले कधीच नसतात.” Jyoti Sakpal
life is like a carrom, you will not win when you will get queen, if you want to win so you should be like a striker because game can not be start without striker.
life is like a carom, you will not win when you will get quine, if you want to win so you should be like a striker because game can not be start without striker. Jyoti Sakpal
कोणाच्यातरी जाण्याने जर तुम्हाला मान मिळत असेल तर त्यासाठी गर्व करू नका , कारण तुम्ही समोरच्यासाठी फक्त एक पर्याय आहात. आणि पर्याय नेहमी गरजेनुसार बदलत असतात. ज्योती सकपाळ
बदलणाऱ्या वातावरणाबरोबर आपल्या अवती भोंवती असणाऱ्या अप्तजानांचे बदल ही स्वकारा. कारण जे होतं असतं ते आपल्या प्रगतीसाठी होतं असतं. प्रत्येक बदलात काहीतरी चांगलं असतं ते शोधा. आणि प्रत्येक बदलणाऱ्या व्यक्तीचा तिरस्कार न करता त्यांचे आभार माना, कारण त्यांच्या बदलमुळे तुम्ही तुमचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केलात ज्योती सकपाळ
हर कोई आपको प्यार करे ये जरुरी नाही | लेकिन जो प्यार करते हे उनका सम्मान करना जरुरी हे | ज्योती सकपाळ
when someone is going to wrong thinking , and you can't change those thinking so let them leave on own thinking . because bhagvan krishna said as per your destiny makes karma. Jyoti Sakpal