Abhilasha Deshpande
Literary Captain
36
Posts
112
Followers
1
Following

मी स्तंभ लेखीका , कवियिञी,मुक्त छंद लेखिका आहे.

Share with friends
Earned badges
See all

नारी असते एक शक्ती तिची करावी भक्ती हीच सगळ्याना आसक्ती मन करावे रक्ती तिच्या प्रमाणे सगळे जगती तिची नसते ही आसक्ती

स्त्री शिवाय माणूस नाही जीवन जुळविण्यासाठी उज्वला आनंद मिळविण्यासाठी कविता कविता करण्यासाठी प्रतिभा!

अल्लडपण बालपण आठवे तर मन प्रसन्न होई त्यात होई मौज आणि भातुकली!धृ! पावसाचीपहिली सर घेताना मन मोहरुन जाई!1! नाव नदीत टाकताना हातही भिजवताना ती आता फक्त गोड आठवण राही!2! त्या वर्गातील खोळ्या,शिक्षकांचे शिक्षा, तो परिक्षेच्या काळात येई ताप!3! "

इश्क इश्क मतलब रब होता हैं जो करता हैं वो रोता हैं जीससे होता हैं वोखोता हैं जमाना दिवाना कहता हैं अफसोस , जताता हैँ!

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस अंगणातील पविञ तुळस भजनात गुणगुणावी अशी संतवाणी वाळवंटात प्यावं असं थंड पाणी आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी


Feed

Library

Write

Notification
Profile