नमस्कार ,मी चैत्राली धामणकर हेल्थ आणि ब्यूटी कन्स्लटंट आहे .शालेय आणि कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी ( DBM) केले . २ शॉर्ट फिल्म्स मधे मी काम केले आहे . ३ वर्षापूर्वी मी लिहायला सुरुवात केली ४ मासिकामधे माझे लेख आले आहेत . तसेच रातराणी हा माझा चारोळी संग्रह प्रकाशित केला आहे . दिव्यमराठी... Read more
नमस्कार ,मी चैत्राली धामणकर हेल्थ आणि ब्यूटी कन्स्लटंट आहे .शालेय आणि कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी ( DBM) केले . २ शॉर्ट फिल्म्स मधे मी काम केले आहे . ३ वर्षापूर्वी मी लिहायला सुरुवात केली ४ मासिकामधे माझे लेख आले आहेत . तसेच रातराणी हा माझा चारोळी संग्रह प्रकाशित केला आहे . दिव्यमराठी मधे तसेच दिवाळी अंकात कविता छापून आल्या आहेत . आत्तापर्यंत काव्यगंध , मराठवाडा असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत .तसेच ओंजळ शब्दफुलांची ,निसटते क्षण काव्यगंध ह्या पुस्तकांमध्ये कविता आणि कथा संग्रहामध्ये कथा प्रसिद्ध झाल्या आहेत . Read less