@jfmm84yr

Mitesh Kadam
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2020 - NOMINEE

53
Posts
168
Followers
1
Following

नमस्कार माझ्या खात्याला भेट दिल्याबद्दल आपले मनापासून आभार माझ्या कथा कविता आपल्याला आवडल्यास नक्की शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद

Share with friends
Earned badges
See all

Submitted on 26 Aug, 2021 at 03:35 AM

तिची वाट बघता बघता सूर्य काही मावळेना चंद्र चांदण्यांची वाट बघता बघता अमावस्या काही संपेना #मितेश

Submitted on 26 Aug, 2021 at 03:33 AM

ज्यांना आयुष्यात प्रेम मिळालं त्यांना समाजाने यशस्वी म्हटलं. आणि ज्यांना प्रेम मिळालं नाही त्यांना समाजाने अपयशी ठरवलं. #मितेश

Submitted on 26 Aug, 2021 at 03:33 AM

प्रेम नक्की कुणी करावं ?? ज्याला त्याग जमेल त्यांनीच करावं कारण प्रेमात असहय्य दुःख, यातना भोगाव्या लागतातच आपली कोण आणि परकी कोण याच क्षणी कळून जातात #मितेश

Submitted on 24 Aug, 2021 at 16:19 PM

सतत तिच्या आठवणीत झुरत राहणे म्हणजेच क्षणो क्षणी नरक यातना भोगण्यासारखेच

Submitted on 24 Aug, 2021 at 16:17 PM

वाट पाहता पाहता दिवस लोटत गेले वेळ कशी निघून गेली कळलेच नाही आज तु आलीस पण क्षण निसटून गेले पुन्हा नव्याने जन्म पुन्हा वाट बघणे सुरू #मितेश

Submitted on 24 Aug, 2021 at 16:12 PM

दुःखाच्या वाटेवर चालताना पायात काचा आणि काटे टोचनारच आहेत पण जेव्हा सुखाच्या वाटेवर चालतांना त्या वेदना विसरून चालणार नाही कायम ते दुःख त्या यातना आणि वेदना लक्षात असाव्यात #मितेश

Feed

Library

Write

Notification
Profile