STORYMIRROR

वाट पाहता...

वाट पाहता पाहता दिवस लोटत गेले वेळ कशी निघून गेली कळलेच नाही आज तु आलीस पण क्षण निसटून गेले पुन्हा नव्याने जन्म पुन्हा वाट बघणे सुरू #मितेश

By Mitesh Kadam
 557


More marathi quote from Mitesh Kadam
25 Likes   0 Comments
14 Likes   0 Comments
30 Likes   0 Comments
16 Likes   0 Comments
16 Likes   0 Comments