ज्यांना आयुष्यात प्रेम मिळालं त्यांना समाजाने यशस्वी म्हटलं. आणि ज्यांना प्रेम मिळालं नाही त्यांना समाजाने अपयशी ठरवलं. #मितेश
प्रेम नक्की कुणी करावं ?? ज्याला त्याग जमेल त्यांनीच करावं कारण प्रेमात असहय्य दुःख, यातना भोगाव्या लागतातच आपली कोण आणि परकी कोण याच क्षणी कळून जातात #मितेश

वाट पाहता पाहता दिवस लोटत गेले वेळ कशी निघून गेली कळलेच नाही आज तु आलीस पण क्षण निसटून गेले पुन्हा नव्याने जन्म पुन्हा वाट बघणे सुरू #मितेश